Ad will apear here
Next
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नागरिकांशी विविध प्रश्नांवर चर्चा करताना नगरसेविका निलीमा खाडेपुणे : शिवाजीनगर गावठाणमधील गणपती चौक येथे नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका निलीमा खाडे यांच्या हस्ते पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजता जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी नागरिकांशी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यादरम्यान लोकांना अल्पोपहार देण्यात आला. या वेळी नगरसेविका निलीमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे आणि नागरिक उपस्थित होते.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZSDBC
Similar Posts
जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन पुणे : नागरिकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचून त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी मनपा प्रभाग क्रमांक १४ मधील शिवाजीनगर गावठाण येथील गणपती चौक येथे नगरसेवक जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पाच मे रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. तसेच होमी भाभा रुग्णालयासमोर वडारवाडी
कचरा व्यवस्थापनासाठी बैठक पुणे : प्रभाग क्रमांक १४च्या नगरसेविका नीलिमा खाडे यांनी नुकतीच पालिकेचे अधिकारी व ‘स्वच्छ’ या कचरावेचकांच्या संघटनेतील कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कर्मचारी व पालिकेचे अधिकारी यांच्यातील दुवा बनून खाडे यांनी दोन्ही बाजूंच्या प्रश्नांवर तोडगा काढला. शहरातील कचरा व्यवस्थापन, कचरा विभाजन, ‘रेड
मोहोळ यांची बिनविरोध निवड पुणे : महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ यांची बुधवारी निवड झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या उमेदवार रेखा टिंगरे यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने मोहोळ यांची बिनविरोध निवड झाले.याची घोषणा पिठासन अधिकारी आणि अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी केली
दिव्यांगांच्या प्रगतीसाठी झटणारी ‘इडार्च’ संस्था ज्यांना हात नसतात, त्यांचेही भवितव्य चांगले असू शकते... ज्यांना पाय नसतात, तेही स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात... ज्यांना डोळे नसतात, तेही डोळस व्यक्तींप्रमाणे कामे करू शकतात... या गोष्टी सत्यात उतरविल्या आहेत पुण्यातील ‘इडार्च’ या संस्थेने. दिव्यांगांना शिकवण्याबरोबरच त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे शिवधनुष्य या संस्थेने पेलले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language